मुंबई| प्रतिनिधी
शिवसैनिक दरवर्षी विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवतीर्थावर प्रचंड संख्येने एकवटतात,आणि याही वर्षी ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर असून ठाकरे बंधू मेळाव्याला मार्गदर्शन करतील अशी शक्यता आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मेळाव्याकडे असणार आहे.नुकताच मेळाव्याचा टीझर जाहीर झाला आहे.