विजेच्या लपंडावामुळे केडगावमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न;मनोज कोतकर यांचे महावितरणला निवेदन

अहिल्यानगर | प्रतिनिधी सणासुदीच्या काळात केडगाव उपनगरात विजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे…

भयमुक्त नगर ठेवणाऱ्या आ.अनिलभैय्या राठोडांची परंपरा डागाळण्याचा प्रयत्न – दीप चव्हाण

अहिल्यानगर (प्रतिनिधी): नगरमध्ये प्रशासनाला हाताशी धरून दर्गा समाजमंदिर पाडणे, मोर्चे काढणे, रस्ता रोको करणे आणि कायदेशीर मार्गांना…

उत्कृष्ट शिक्षकांच्या कार्याचा गौरव – प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

अहिल्यानगर | प्रतिनिधी सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय व हक्क परिषद (अभियान), अहिल्यानगर यांच्या वतीने…

बेकायदेशीर मुरूम उत्खननाविरोधात सामाजिक कार्यकर्त्याचे उपोषण; आरोपींचे शस्त्र परवाने रद्द करण्याची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)  उंबरे गावातील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब दशरथ काळे यांनी चेडेगाव व चिंचोरे परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर…

‘महाराष्ट्र राज्य पोलीस कर्मचारी संघटना’ आंदोलन, पत्रकार आणि मिसा बंधू ?

इतिहासवार्ता | कुमार कदम टाईम्स ऑफ इंडिया या मुंबईतील प्रतिथयश दैनिकाने दि. १२ ऑक्टोबर, १९८१ रोजी माझ्याशी…

शिवशक्ती–भीमशक्तीचा जनआक्रोश मोर्चा; प्रचंड जनसागर, आमदार जगताप, आ.पडळकर उपस्थित

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – आज रविवार, 12 ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर शहरात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चा…

श्री बेलेश्‍वर मंदिरात चांदीचा मुकुट अर्पण; उद्या होणार मिरवणूक, महाआरती व महाप्रसादाचा सोहळा.

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – भिंगार, भुईकोट किल्ला परिसरातील श्री बेलेश्‍वर महादेव मंदिर येथे सोमवारी (दि. १३ ऑक्टोबर) भगवान…

बोल्हेगाव येथे सालाबादप्रमाणे “श्री बिरोबा महाराज यात्रा”

अहिल्यानगर | ११ ऑक्टोबर बोल्हेगाव येथे श्री बिरोबा महाराज यात्रा यावर्षी उद्या, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी…

लिटल वंडर स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून पूरग्रस्तांसाठी ‘मिशन माणुसकी’ अंतर्गत मदतीचा हात

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील लिटल वंडर स्कूल अँड विश्डम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव मनात…

सेनापती बापट साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी इंद्रजीत भालेराव

अहिल्यानगर (प्रतिनिधी) शहरात येत्या ८ आणि ९ नोव्हेंबरला सेनापती बापट साहित्य संमेलन सुखकर्ता लॉन,कल्याण रोड येथे होणार…
error: Content is protected !!