नगर तालुक्यात स्वयंसहायता महिला गटांना ३.२९ कोटींचे खेळते भांडवल; २४ लाखांचे बँक कर्ज वाटप

अहिल्यानगर | प्रतिनिधी नगर तालुक्यात स्वयंसहायता महिला गटांना ३.२९ कोटींचे खेळते भांडवल; २४ लाखांचे बँक कर्ज वाटप.…

अहिल्यानगर-मनमाड महामार्ग दुरुस्तीसाठी अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

नगर : प्रतिनिधी अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर सध्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. महामार्गावरील कामकाजामुळे या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक…

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये महिलांचा दबदबा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज ग्रामविकास…

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसाठी आमदार किशोर दराडे यांचा ‘शिक्षक दरबार’

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी शिक्षक…

प्रभाग रचनेनंतर नव्या आघाड्या? नगर शहरात चर्चांना उधाण.

अहिल्यानगर │ प्रतिनिधी येऊ घातलेल्या अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली असून, त्यानंतर शहरातील…

मनपा निवडणूक : ठाकरेंच्या शिवसेनेत ‘राठोडांचा वारसा’ की ‘काळेंची तयारी

अहिल्यानगर | प्रतिनिधी AMC election अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच राजकीय वातावरण ढवळून निघाले…

चितळे रोडवर गणरायाच्या आरासला रेकॉर्डब्रेक गर्दी

अहिल्यानगर | प्रतिनिधी चितळे रोड गणेशोत्सव 2025. शहरातील चितळे रोडवरील नेता सुभाष मित्र मंडळ ट्रस्ट गणरायाच्या आरासला यंदा…

अहिल्यानगर महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर. १७ प्रभाग, ६८ जागांसाठी रंगणार लढती.

अहमदनगर | प्रतिनिधी येथील महानगरपालिकेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मध्ये ६८ जागांसाठी थेट सामना रंगणार आहे. एकूण…

AMC : धक्कादायक! महानगरपालिकेसाठी कचरा उचलणार्‍या चार घंटागाड्यांसह सात ड्रायव्हर-हेल्पर बेपत्ता

अहिल्यानगर |प्रतिनिधी महानगरपालिकेसाठी कचरा उचलण्याचे काम अहमदाबाद (गुजरात) येथील श्रीजी एजन्सी या कंपनीकडे गेल्या काही वर्षांपासून ठेका…

Jamkhed Crime News : जामखेडमध्ये गावठी कट्टा घेवून फिरणारा इसम जेरबंद

जामखेड |प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चोंडी येथील अजित उबाळे चापडगाव रोडवर हातात गावठी कट्टा घेवून फिरत होता अशी…
error: Content is protected !!