अमित शहा यांच्या हस्ते विखे पाटलांच्या पुतळ्यांचे अनावरण, प्रवरानगरात सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ; ५ ऑक्टोबर रोजी भव्य कार्यक्रम.
अहिल्यानगर | प्रतिनिधी प्रवरानगर-लोणी येथे रविवारी (दि. ५ ऑक्टोबर) दुपारी बरोबर १२ वाजता केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री…