शिवरायांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमविरुद्ध सभागृहात संताप; नगरसेवकांकडून हकालपट्टी

अहिल्यानगर | २७ मार्च अहिल्यानगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी…

जयंती निमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून बालघर प्रकल्पाला भेट

अहिल्यानगर |  २५ मार्च माजी आमदार स्व. अरुण जगताप यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बालघर…

अरुणकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त ‘अन्नछत्रालय’ सुरू; भुकेल्यांसाठी दररोज मोफत भोजन

अहिल्यानगर | २५ मार्च अहिल्यानगरमधील माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या निधनाला दहा महिने पूर्ण होत असताना…

मदिना मस्जिदमध्ये रमजान ईदची नमाज; देशाच्या प्रगतीसाठी विशेष प्रार्थना

अहिल्यानगर | २२ मार्च २०२६ अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगर येथील मदिना मस्जिदमध्ये रमजान ईदनिमित्त विशेष नमाज…

“खाकीचा धाक संपला का?” – संगमनेर घटनेवर आमदार जगताप आक्रमक

अहिल्यानगर | 21 मार्च 2026 संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष…

४०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा धोक्यात; माळीवाडा वेस वाचवण्याची मागणी

अहिल्यानगर | १६ मार्च अहिल्यानगर शहरातील सुमारे ४०० वर्षांचा इतिहास लाभलेली माळीवाडा वेस पाडण्याचा काही समाजकंटकांकडून प्रयत्न…

खारेकर्जुने येथील चोंडी वस्ती रस्त्याचे काम निकृष्ट; ठेकेदारावर कारवाईची मागणी

अहिल्यानगर | 14 मार्च 2026 नगर तालुक्यातील खारेकर्जुने ग्रामपंचायत हद्दीतील चोंडी येथील नवबौध्द दलित वस्तीच्या रस्त्याच्या कामाचा…

अहिल्यानगर मनपा; स्वीकृत नगरसेवक,स्थायी व महिला-बालकल्याण समिती सदस्यांची निवड जाहीर.

अहिल्यानगर | 26 फेब्रुवारी 2026 अहिल्यानगर महानगरपालिका च्या सर्वसाधारण सभेत आज (दि. 26 फेब्रुवारी) स्थायी समिती व…

ग्रामीण वास्तव उलगडणारी ‘भिताड…गावकुसातली गोष्ट’ कादंबरी प्रकाशित

अहिल्यानगर | 26 फेब्रुवारी 2026 पत्रकार दीपक राजेंद्र कांबळे लिखित ‘भिताड…गावकुसातली गोष्ट’ या कादंबरीचे प्रकाशन शहरातील सी…
error: Content is protected !!